Go back

नाशिक जिल्हयातील नगरपरिषदांची माहिती

अ.क्र.

नगरपरिषदेचे नाव

कार्यालयाचा फोन नंबर

कार्यालयाचा फॅक्स नंबर

ई. मेल आयडी

नगरपरिषदेची माहिती

01

मनमाड

नगरपरिषद

02591

222328

02591

223796

co.manmad@gmail.ocm

मनमाड नगरपरिषद मनमाड जि नाशिक , या नगरपरिषदेची सन 1928 स्थापना झाली आहे 2011 जनगणनेनुसार मनमाड नगरपरिषदेची लोकसंख्या 80058 इतकी होती . नगरपरिषदेचे क्षेत्रफळ 28.70 चौकिमी इतके आहे. मनमाड नगपालिका ही ब वर्ग नगरपालिका आहे त्यात एकुण प्रभाग 7 आहेत आणी सदस्य संख्या 30 आहे मनमाड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक दिनांक 11.12.2011 रोजी झाली आहे. नगरपरिषदेची रस्त्याची लांबी एकुण 72.00 किमी. इतकी आहे नगरपरिषदेची एकुण मालमत्ता संख्या 16018 इतकी आहे. तसेच एकुण घर संख्या 16067 इतकी आहेत.

02

येवले

नगरपरिषद

02559 -

265026

02559-

265310

yeola_nagarparish@rediffmail.com

येवले नगरपरिषद येवला जि नाशिक , या नगरपरिषदेची सन 1.8.1858 स्थापना झाली आहे 2011 जनगणनेनुसार ü नगरपरिषदेची लोकसंख्या 49878

इतकी होती . नगरपरिषदेचे क्षेत्रफळ 12.79 चौकिमी इतके आहे. येवले नगपालिका ही ब वर्ग नगरपालिका आहे. त्यात एकुण प्रभाग 6 आहेत आणी सदस्य संख्या 23 आहे येवले ü नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक दिनांक 11.12.2011 रोजी झाली आहे. नगरपरिषदेची रस्त्याची लांबी एकुण 124 किमी इतकी आहे नगरपरिषदेची एकुण मालमत्ता संख्या 9840 इतकी आहे तसेच एकुण घर संख्या 13875 इतकी आहेत.

03

सिन्नर

नगरपरिषद

02551-

220029

025512-

220029

cosinnar@gmail.com

सिन्नर नगरपरिषद, सिन्नर जि नाशिक , या नगरपरिषदेची सन 1.1.1860 स्थापना झाली आहे 2011 जनगणनेनुसार ü नगरपरिषदेची लोकसंख्या 65299

इतकी होती . नगरपरिषदेचे क्षेत्रफळ 51.40 चौकिमी इतके आहे. क वर्ग येवले नगपालिका आहे. त्यात एकुण प्रभाग 6 आहेत. आणी सदस्य संख्या 21 आहे सिन्नर ü नगरपरिष्देची सार्वत्रिक निवडणुक दिनांक 11.12.2011 झाली आहे. नगरपरिषदेची रस्त्याची लांबी एकुण 163.53 किमी इतके आहे नगरपरिषदेची एकुण मालमत्ता संख्या 16134 इतकी आहे .

04

नांदगाव

नगरपरिषद

02552-

242328

0252-

242238

nandgaon-municipal@gmail.com

नांदगाव नगरपरिषद नांदगाव जि नाशिक , या नगरपरिषदेची दि 19.2.1921 स्थापना झाली आहे 2011 जनगणनेनुसार ü नगरपरिषदेची लोकसंख्या 37717 इतकी होती . नगरपरिषदेचे क्षेत्रफळ 3.83 चौकिमी इतके आहे. नांदगाव नगपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे त्यात एकुण प्रभाग 5 आहेत. आणी सदस्य संख्या 17 आहे. नांदगाव नगरपरिष्देची सार्वत्रिक निवडणुक दिनांक 11.12.2011 रोजी झाली आहे. नगरपरिषादेची रस्त्याची एकुण 38 किमी इतके आहे नगरपरिषदेची एकुण मालमत्ता संख्या 5569 इतकी आहे तसेच एकुण घर संख्या 7373 इतकी आहेत.

05

इगतपुरी

नगरपरिषद

02553-

244010

02553-

243361

igatpurimun@gmail.com

इगतपुरी नगरपरिषद, इगतपुरी जि नाशिक , या नगरपरिषदेची सन 1868 मध्ये स्थापना झाली आहे 2011 जनगणनेनुसार ü नगरपरिषदेची लोकसंख्या 65215 इतकी होती . नगरपरिषदेचे क्षेत्रफळ 29.50 चौकिमी इतके आहे. इगतपुरी नगपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे. त्यात एकुण प्रभाग 5 आहेत आणी सदस्य संख्या 17 आहे इगतपुरी नगरपरिष्देची सार्वत्रिक निवडणुक दिनांक 4/11/2011 रोजी झाली आहे. नगरपरिषदेची रस्त्याची लांबी एकुण 59.90 किमी इतके आहे नगरपरिषदेची एकुण मालमत्ता संख्या 5061 इतकी आहे तसेच एकुण घर संख्या 6297 आहेत.

06

सटाणा

नगरपरिषद

02555-

223018

0255-

223084

baglannp@Yahoo.com

सटाणा नगरपरिषद, सटाणा जि नाशिक , या नगरपरिषदेची 1.1.1954 मध्ये स्थापना झाली आहे 2011 जनगणनेनुसार ü नगरपरिषदेची लोकसंख्या 30989 इतकी होती . नगरपरिषदेचे क्षेत्रफळ 15.94 चौकिमी इतके आहे. सटाणा नगपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे त्यात एकुण प्रभाग 5 आहेत आणी सदस्य संख्या 19 आहे सटाणा ü नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक दिनांक 11/12/2011 रोजी झाली आहे. नगरपरिषदेची रस्त्याची लांबी एकुण 70.40 किमी इतके आहे नगरपरिषदेची एकुण मालमत्ता संख्या 7176 इतकी आहे तसेच एकुण घर संख्या 7817 आहेत.

07

भगुर

नगरपरिषद

0255-

2491309

0253-

2492522

cobhagur@gmail.com

bhagurnagarparishad@reddifmail.com

भगुर नगरपरिषद, भगुर जि नाशिक , या नगरपरिषदेची 25.10.1925 मध्ये स्थापना झाली आहे 2011 जनगणनेनुसार ü नगरपरिषदेची लोकसंख्या 12353

इतकी होती . नगरपरिषदेचे क्षेत्रफळ 0.67 चौकिमी इतके आहे. भगुर नगपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे त्यात एकुण प्रभाग 4 आहेत आणी सदस्य संख्या 17 आहे भगुर ü नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक दिनांक 11/12/2011 रोजी झाली आहे. नगरपरिषदेची रस्त्याची लांबी एकुण 24.50 किमी इतके आहे नगरपरिषदेची एकुण मालमत्ता संख्या 2192 इतकी आहे तसेच एकुण घर संख्या 2598 इतकी आहेत.

08

त्रिंबक

नगरपरिषद

02594-233527

02594-233527

trimbak mun@rediffmail.com

त्र्यिंबक नगरपरिषद, त्र्यिंबक जि नाशिक , या नगरपरिषदेची 2011 जनगणनेनुसार ü नगरपरिषदेची लोकसंख्या 12053 इतकी होती . नगरपरिषदेचे क्षेत्रफळ 13.68 चौकिमी इतके आहे. त्र्यिंबक ü नगपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे त्यात एकुण प्रभाग 4 आहेत आणी सदस्य संख्या 17 आहे त्र्यिंबक ü ü नगरपरिष्देची सार्वत्रिक निवडणुक दिनांक 4/11/2011 रोजी झाली आहे. नगरपरिषादेची रस्त्याची लांबी एकुण 13.50 किमी इतके आहे नगरपरिषदेची एकुण मालमत्ता संख्या 2317 इतकी आहे तसेच एकुण घर संख्या 2244 इतकी आहेत.

 

Top Of Scroll

 

Top