• nashik.nic.in
 • nashik.nic.in
 • nashik.nic.in
 • nashik.nic.in
 • nashik.nic.in
 • nashik.nic.in
 • nashik.nic.in
 • nashik.nic.in
 • nashik.nic.in
 • nashik.nic.in
 • nashik.nic.in
 • nashik.nic.in

 

 

 

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा सरासरी समुद्र पातळी 565 मीटर असून , 20.02 उत्तर अक्षांश व 73,50 अंश पूर्व रेखांश महाराष्ट्र राज्यातील वायव्य भागात स्थित आहे. नाशिक जिल्ह्यास महान पौराणिक पार्श्वभूमी आहे. प्रभू रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे राहिले होते . अगस्ति ऋषी देखील तपस्या करण्यासाठी नाशिक येथे राहिले होते .  अधिक माहिती..

 

Top